प्रतिनिधी /बेळगाव
उद्योजक आर. एन. नायक खून प्रकरणाची बेळगाव येथील कोका न्यायालयात आज सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान बन्नंजेराजा याला दोषी ठरविण्यात आले आहे. या प्रकरणातील 13 पैकी 9 जणांना शिक्षा होणार असून तिघे जण निर्दोष आहेत. 4 एप्रिलला कोका न्यायालयात शिक्षेचे प्रमाण घोषित होणार आहे.
सविस्तर बातमी थोडय़ाच वेळात…