काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे हे भाजपमध्ये प्रवेश करणार याच्या चर्चांना उधान आले आहे. काँग्रेस पक्ष सोडला नाही, अशी भूमिका सत्यजीत तांबे याआधीच मांडली होती. दरम्यान, सत्यजीत तांबे यांनी केलेल्या ट्वीटमुळे पक्षप्रवेशांच्या चर्चांना आणखी उधाण आलं आहे.
सत्यजीत तांबे ट्वीट काय म्हणाले
उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी…
नजरेत सदा नवी दिशा असावी ।
घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही…
क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी ।
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








