संघाचे हे मत नसल्यग्नाचे करण्यग्नात आले स्पष्ट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र मानल्या गेलेल्या ‘पांचजन्य’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या इन्फोसिस यग्ना प्रख्यात कंपनीवरील टीकेशी संघ सहमत नसल्यग्नाचे यग्ना संघटनेने स्पष्ट केले आहे. इन्फोसिस कंपनीच्या करविवरण पत्र सॉफ्टवेअरमध्ये निर्माण झालेल्या समस्यांमुळे ही टीका करण्यग्नात आली.
या समस्येमुळे कर विवरणपत्रे सादर करण्यास विलंब लागत आहे. परिणामी करदात्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. इन्फोसिसकडून यग्ना समस्या हेतुपुरस्सर निर्माण केल्यग्ना जात असून भारताची हानी व्हावी हा त्यामागे उद्देश आहे, अशी टीका पांचजन्यमध्ये करण्यात आली होती.
इन्फोसिसने देशविरोधी भूमिका घेतली आहे. एका भारतविरोधी आंतरराष्ट्रीय कटाचा हा भाग आहे. भारत सरकारला छळण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये जाणूनबुजून समस्या निर्माण केल्या जात आहेत. ही कृती नक्षली किंवा देशद्रोही शक्तींच्या कृतींशी मिळती जुळती आहे, असे कठोर प्रहार करण्यग्नात आले होते. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जरी या टीकेपासून स्वतःला अलग केले असले तरी, पांचजन्यने मात्र, या टीकेशी ठाम राहण्याचा निर्णय घोषित केला आहे.
सीतारामन यग्नांचीही नाराजी
गेल्या आठवडय़ात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यग्नांनीही इन्फोसिसचे सीईओ सलिल पारेख यांच्यग्नाकडे कर विवरणपत्र सॉफ्टवेअर संबंधात नाराजी व्यक्त केली होती. या सॉफ्टवेअरमधील समस्या त्वरित दूर केल्यग्ना जाव्यात, अन्यथा कर भरणा करताना त्रास होऊ शकतो. दोन दिवस इन्फोसिसचे पोर्टल बंद सलग बंद राहिले होते. त्यानंतर या कंपनीच्या अधिकाऱयांना सरकारकडून पाचारण करण्यात येऊन त्यांची कानउघाडणी करण्यग्नात आली होती. पोर्टलच्यग्ना समस्येमुळे करदात्यांच्या देशातील यंत्रणांवरचा विश्वास उडण्याची शक्यता आहे, असेही या कंपनीच्या अधिकाऱयांना निक्षून सांगण्यग्नात आले होते.









