मेष: एखादा तणावातून व वादग्रस्त वातावरणातून मुक्तता होईल
वृषभ: क्रोधावर नियंत्रण ठेवा अन्यथा आर्थिक व शारीरिक हानी
मिथुन: पाहुण्यांची वर्दळ वाढेल पाहुणचारात वेळ जाईल
कर्क: देवीची उपासना करा शक्तीप्राप्त होईल, धैर्य मिळेल
सिंह: नवीन संकल्प कराल कामातील बदल हितकारी ठरेल
कन्या: आपले अंदाज खरे ठरतील प्रतिस्पर्धीवर मात कराल
तुळ: काळजीपूर्वक वाहन चालवा सरकारी नियमांचे पालन करा
वृश्चिक: प्रिय व्यक्तीची भेट होईल उत्साही व आनंदी असाल
धनु: मनातील भीती नाहीशी होईल सकारात्मक विचार वाढतील
मकर: एखाद्या चुकीमुळे जवळील व्यक्ती कायमस्वरूपी दुरावू शकते
कुंभ : आर्थिक व्यवहार जपून करा हिशोब नीट नेटका ठेवा
मीन: आर्थिक अस्थैर्यता वाढेल मोठे खर्च करणे टाळा





