प्रतिनिधी / सातारा
सातारा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब मंत्री राजेश टोपे हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढील प्रमाणे.
रविवार दि. 9 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 9 वा.कोल्हापूर येथून कराड कडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल),कराड येथे आगमन. सकाळी 11वा.सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण,मंत्री यांचे अध्यक्षतेखाली व खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती व उपाय योजना बाबत.आढावा बैठक.(स्थळ:यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल),कराड. सायं 4.30 वा. (सोयीनुसार ) कराड,जि. सातारा येथून पुणेकडे प्रयाण करतील .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








