सॅनफ्रॅन्सीस्को
आयफोन 12 स्मार्टफोनच्या उत्पादनाला पुढील महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक चाहते या फोनची बाजारात वाट पाहात असल्याचे सांगण्यात येत आहे. यावषी ऍपलचे दोन नवे स्मार्टफोन्स बाजारात येणार आहेत. आयफोन-12 चे बाजारात कधी आगमन होणार हे मात्र अजून निश्चित करण्यात आलेलं नाही.









