सांगली / प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पाटोले यांनी विधानसभेच्या विविध समित्या गठीत केल्या. यात सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांची निवड समिती सदस्यपदी व सभागृहाच्या पटलावर कागदपत्रे ठेवण्याबाबत तदर्थ समिती सदस्यपदी निवड करण्यात आली. यामध्ये निवड समितीचे प्रमुख महाराष्ट्र विधासभा अध्यक्ष नाना पटोले असून तदर्थ समितीचे प्रमुख महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे आहेत. नियम समितीमध्ये ११ सदस्यांचा समावेश आहे.
Previous Articleखासबाग येथे खुल्या जागेत अतिक्रमण
Next Article बैलूर येथे पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव








