शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीसांची कारवाई सुरू
प्रतिनिधी / सातारा
सातारा शहरात कोरोनाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या सूचनेनुसार जे नागरिक विना मास्क फिरत आहेत. त्यांच्यावर शहर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. शहरात ठिकठिकाणी ही कारवाई बुधवारी सायंकाळी उशिरा सुरू होती. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू होती.
Previous Articleअनोखा विसल ब्लोईंग सूट
Next Article अंगणवाडी सेवकांचे प्रश्न सोडविण्याची मागणी









