स्मार्ट नको पण स्वच्छ बस थांबे द्या अशी बातमी तरुण भारतने प्रसिध्द केली होती. याची दखल घेत आमदार अनिल बेनके यांनी पाहणी करुन अधिकाऱयांना चांगलेच धारेवर धरले. धर्मवीर संभाजी चौक येथे असलेल्या बस थांब्यांची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात महानगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे. महानगरपालिकेने स्मार्ट ऐवजु कुरुप कामांना गती दिली आहे का? असा सवाल आमदार बेनके यांनी केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









