वार्ताहर / गोकुळ शिरगाव
कणेरी तालुका करवीर येथील दिलीप गुंडू रेडेकर वय 57 राहणार दत्त कॉलनी, कणेरी मुळगाव मणेरमळा, उंचगाव या इसमाने शुक्रवारी सकाळी पाचच्या सुमारास आजाराला कंटाळून आपल्या राहत्या घराच्या समोर असलेल्या झाडास गळफास लावून घेऊन आत्महत्या केली, या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सपोनि प्रशांत चव्हाण करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








