मेषः पैसा राखून ठेवण्याची आवड निर्माण होईल
वृषभः सामाजिक मानसन्मान, मित्रांचे सहकार्य, आर्थिक बाबतीत उत्तम
मिथुनः असलेल्या क्षेत्रात उच्च दर्जा प्राप्त होईल,नेतृत्व गाजवण्याची संधी
कर्कः सरकार दरबारी अडकलेली कामे करून घ्या, विनासायास होतील
सिंहः गुप्तधन, अचानक धनलाभ या दृष्टीने उत्तम दिवस
कन्याः हाती घेतलेल्या कामात अनेकांचे सहकार्य मिळेल
तुळः विस्मरण, कुचेष्टा, थट्टामस्करी करू नका कारण कुठेतरी अडकाल
वृश्चिकः वैवाहिक जोडीदाराचा सल्ला अनमोल ठरेल, त्याची कार्यवाही करा
धनुः क्रूरकर्मा आणि भ्रमिष्ट व्यक्ती पासून मनस्ताप, दूर राहा
मकरः भावंडे व कुटुंबासाठी खर्च करावा लागेल, महत्त्वाची कामे होतील
कुंभः मौल्यवान वस्तू खरेदी कराल, जुन्या वस्तू अडगळीत टाकू नका
मीनः विवाह ठरविताना चौकस रहा, फसवणूक होण्याची शक्मयता.
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)





