मेषः आळसपणामुळे कामे अपुरी राहतील, झटपट कामे आवरा
वृषभः अति विचारांमुळे मानसिक त्रास होऊ शकतो
मिथुनः ऑनलाइन पैशांचे व्यवहार टाळा, व्यवहार अंगलट येण्याची शक्यता
कर्कः कलाक्षेत्रातील लोकांना यश
सिंहः आवडीप्रमाणे आहार विहार करायला मिळेल
कन्याः फुकटचे सल्ले देणे टाळा, समोरच्या व्यक्तीला तुमची किंमत नसेल
तुळः कलाक्षेत्रातील विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध होईल
वृश्चिकः कागदोपत्री व्यवहार सांभाळून करा, फसगत होण्याची शक्यता
धनुः धार्मिक अनुष्ठानात भाग घ्याल आनंद व समाधानाची प्राप्ती
मकर : चांगल्या कामाची प्रचिती मिळेल प्रयत्नशील राहा
कुंभः लांबचे प्रवास जपून करा, प्रवास धोक्याचा दिसतो.
मीनः आर्थिक व्यवहारातून गैरसमज वाढतील.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल









