मेषः कोणाबद्दल कुठलीच कमेंट करू नका आत्मपरीक्षण करा
वृषभः व्यापारी वर्गाला व्यापारात चांगले यश नवीन ऑफर
मिथुनः जमिनीचे व्यवहार करताना सावध व विचारपूर्वक गुंतवणूक करा
कर्कः बोलताना कठोर शब्दांचा वापर टाळा समोरच्याचे वय विचारात घ्या
सिंहः एखाद्या महत्त्वाच्या कामाला निघताना महालक्ष्मीचा आशीर्वाद घ्या
कन्याः घरात कुटुंबात घडत असलेल्या गोष्टींवर डोळसपणे लक्ष द्या
तुळः जुने आजार उद्भवू शकतात आरोग्याची काळजी घ्या
वृश्चिकः विरोधकांच्या विरोधाला न जुमानता प्रति÷sसाठी धडपड कराल.
धनुः धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल घरात धार्मिक कार्य घडेल
मकरः कुठल्याही आमिषाला न भूलता प्रामाणिकपणे प्रयत्न करा
कुंभः प्रत्येकाचे ऐका पण करत असलेले काम मनाने करा
मीनः वरिष्ठांच्या मर्जीशिवाय स्वमताने कुठलेच निर्णय घेऊ नका.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





