मेष: विचार न करता खर्च केल्यामुळे आर्थिक अडचण येऊ शकते.
वृषभ: आधी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा होईल, अडचणी दूर होतील
मिथुन: चांगल्या संधींचा उपयोग न केल्यामुळे पश्चाताप होईल
कर्क: अतिविचारांमुळे अनिद्रा व पित्त विकार, आरोग्य हानीची शक्यता
सिंह: मनाप्रमाणे कामे न झाल्यामुळे नैराश्य येऊ शकते. संयम बाळगा
कन्या: सभेत व चारचौघात बोलताना शब्दप्रयोग जपून करा
तुळ: वरिष्ठ आपल्यावर खुश असतील कामाचे कौतुक होईल,
वृश्चिक: आर्थिक व्यवहारामुळे मानसिक त्रास
धनु: जोडीदाराशी मतभेद होतील. कौटुंबिक वातावरण मनाप्रमाणे नसेल
मकर : ज्येष्ठ व श्रेष्ठ व्यक्तींची भेट होईल. ज्ञान संपादन होईल
कुंभ: एखाद्याला दिलेले वचन वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा
मीन: अतिरिक्त घेतलेल्या जबाबदारीमुळे शारीरिक त्रास
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





