मेष: तरुण वर्गासाठी आजचा दिवस छान असेल कलाकारांचा भाग्योदय
वृषभ: नोकरीच्या ठिकाणी थोडा तणाव असेल, मानसिक त्रास वाढेल
मिथुन: कलाकार व लेखन क्षेत्रातील लोकांना उत्तम दिवस असेल
कर्क: व्यवसायिकांना व्यवसायात वृद्धि तसेच आर्थिक स्थिती सुधारेल
सिंह: नोकरीच्या ठिकाणी कितीही ताण वाढला तरी बदलीचा विचार नको
कन्या: भौतिक सुखांसाठी खर्च कराल तसेच धार्मिक कार्यही कराल
तुळ: करत असलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल पण पत्नीची साथ हवी
वृश्चिक: व्यवसायात प्रगती होईल नवीन काही योजना पूर्ण होतील
धनु: घरात वादाचे प्रसंग येऊ शकतात, प्रकृतीही बिघडू शकते
मकर: वास्तु विषयक थोडे प्रश्न निर्माण होतील, खर्च करावा लागेल
कुंभ: आर्थिक व्यवहार जपून करा उधार घेणे व देणे टाळा
मीन : एखाद्या जुन्या आजारामुळे त्रास होऊ शकतो, त्याकडे लक्ष द्या.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





