मेषः मातुल घराण्याकडून लाभ होईल किंवा मदत मिळू शकते
वृषभः सहनशक्ती वाढविल्यास कोणत्याही दिव्यातून आपण पार पडू शकाल
मिथुनः आपली तब्येत तंदुरूस्त ठेवल्यास इतरांचे आरोग्य सांभाळाल.
कर्कः दाम्पत्यजीवन सुखी असेल. नवीन पाहुणा येण्याची चाहूल
सिंहः चिडचिडेपणा व वादामुळे संततीला नुकसानकारक
कन्याः कामामुळे बदलीचे योग येतील नवीन जागा व खानपानमुळे त्रास
तुळः मित्रांमुळे आज नवीन नोकरी व्यवसाय यासाठी सुसंधी येतील
वृश्चिकः नोकरीत बढती बरोबर बदलीचे किंवा स्थलांतरितचे योग
धनुः भावंडांच्या प्रेमामुळे आनंदी दिवस, फिरायला जाण्याचा योग
मकरःएखाद्या अडचणीमुळे मानसिक त्रास व त्यामुळे निराश मन
कुंभः मित्र परिवाराची मदत मिळाल्याने आर्थिक अडचणीतून सुटका
मीनः कामाच्या किंवा राहण्याच्या जागेत बदल होणार.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





