मेष: समाजकारणात किंवा राजकारणात सहभागाची संधी
वृषभ: व्यवसाय क्षेत्रामध्ये वेगळे काही करण्याची संधी मिळेल
मिथुन: प्रामाणिकपणाबद्दल नोकरदारांचे कौतुक होईल
कर्क: नोकरी वा अभ्यासासाठी परदेशात जाण्याचे योग येतील
सिंह: कामाच्या ठिकाणी हितशत्रूकडून त्रास देण्याचा प्रयत्न
कन्या: कामाच्या ठिकाणी वरिष्ठ खुश असतील, प्रसिद्धीचे योग
तुळ: विवाहेच्छुकांना विवाहाचे प्रस्ताव येतील प्रेम प्रकरणात यश
वृश्चिक: उत्कर्षामुळे आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करतील
धनु: धार्मिक वातावरण असेल धार्मिक कार्यात भाग घ्याल
मकर: मनाप्रमाणे खर्च व इच्छा पूर्ण करू न शकल्याने असमाधान
कुंभ: व्यवसायानिमित्त अचानक प्रवास करावा लागू शकतो
मीन: प्रवासावेळी वाहन चालवताना सांभाळून व काळजीपूर्वक
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





