मेष : वारसा हक्काची कामे असतील तर ती आज करून घ्या.
वृषभ : जीवनाची चांगली बाजू दिसून येईल त्यामुळे आशावादी राहाल.
मिथुन : लोकप्रियता व आर्थिक सुबत्ता, वस्त्रप्रावरणाची खरेदी.
कर्क : सामाजिक व मैत्रीसंबंध यामुळे महत्त्वाची कामे होतील.
सिंह : एखादे गुप्त प्रेमप्रकरण होण्याची शक्यता, सावध राहा.
कन्या : सर्व आशा-आकांक्षा, इच्छा मित्रांच्या मदतीने पूर्ण होतील.
तुळ : अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळेल, सामाजिक दर्जा वाढेल.
वृश्चिक : गायन, वादन, नाटक, चित्रपट क्षेत्र यात मोठे यश.
धनु : विवाह, भागीदारी आणि वारसा यापासून फायदा होईल.
मकर : कौटुंबिक सुखात वाढ, भागीदारी, व्यापारी क्षेत्रात फायदा.
कुंभ : स्टॉक एक्सचेंज व शिक्षण क्षेत्रात गेल्यास उत्तम यश.
मीन : एखाद्याच्या बोलण्याच्या प्रेमात पडू नका.
-आनंद मत्तीकोप कुलकर्णी





