मेष: एखाद्या गोष्टीबद्दल घरच्यांशी चर्चा करा, नक्कीच मार्ग सापडेल.
वृषभ: आपला तिरस्कार करणाऱ्या व्यक्तीच आता मान देतील
मिथुन: उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे योग
कर्क: वडीलधाऱ्यांच मत डावलून कुठलीच कामे करू नका
सिंह: संततीच्या आरोग्य किंवा शिक्षणाबद्दल थोडीशी चिंता सतावेल
कन्या: आज सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडतील, शुभ समाचार कानी पडेल
तुळ: एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी नावे ठेवणाऱ्या व्यक्ती आता कौतुक करतील.
वृश्चिक: मान किंवा पाठीचा कणा याची काळजी घ्या.
धनु:महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अडचण निवारणार्थ दत्त उपासना करा
मकर :अति आत्मविश्वासामुळे काम बिघडू शकते, अंदाज चुकू शकतो.
कुंभ: मानसिक स्थिती थोडीशी चांगली असणार नाही
मीन: आपल्या संस्कारावर व आदर्श यावर आपण कायम विश्वास ठेवा.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





