मेष: एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी स्वत:ला सिद्ध करणे गरजेचे
वृषभ: कामातील आळस व दुर्लक्षामुळे मोठे नुकसान, आळस टाळा
मिथुन: जोडीदारावर दाखविलेल्या अविश्वासामुळे नाते दुरावू शकते
कर्क: व्यापारात इच्छित फायदा झाला नाही तरी नुकसान होणार नाही
सिंह: आजचा दिवस आपल्यासाठी संमिश्र असेल. निराश होऊ नका
कन्या: मनातील गुपित इतरांकडे व्यक्त करू नका, भावनांना आवर घाला
तुळ: वैयक्तिक स्वार्थासाठी इतरांचा गैरफायदा घेऊ नका, नुकसान होईल
वृश्चिक: जोडीदाराबरोबर वेळ घालवाल, मौजमजा कराल.
धनु: मनाप्रमाणे मौल्यवान वस्तूची खरेदी करता येईल.
मकर : कुटुंबामध्ये खेळीमेळीचे वातावरण, पाहुण्यांची वर्दळ असेल
कुंभ: आधी केलेल्या गुंतवणुकीचा व मेहनतीचा पूर्णपणे फायदा घेता येईल
मीन: इतरांवर केलेला अतिविश्वास घातक व नुकसानदायी ठरू शकतो.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





