मेषः एखादा गोष्टीत यशासाठी माघार घ्यावी लागेल
वृषभः आध्यात्मिक गोष्टींचा फायदा करून घ्या समाधान मिळेल.
मिथुनः वडीलधाऱयांच्या आरोग्यासाठी आज खर्च करावा लागेल
कर्कः स्वतःच्या प्रकृतीकडे केलेले दुर्लक्ष आज मोठेच महागात पडेल.
सिंहः संततीने केलेली तक्रार व संततीचे बोल आज मनाला लागेल.
कन्याः जोडीदारावरील गैरसमज दूर करण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करा
तुळःआलेल्या धनाचा खर्च न करता गुंतवणूक करण्याचा विचार हितकारी
वृश्चिकः आपल्याच रागामुळे व क्रोधामुळे आपली प्रतिमा मलिन होईल.
धनुः स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करा दुसऱयांवर अवलंबून राहू नका.
मकरः कठीण समयाला तोंड द्यावे लागणार आहे, संयमी राहा
कुंभः आज उपस्थित झालेले प्रश्न संयमाने सोडवण्याचा प्रयत्न करा
मीन : मनातील गोष्ट इतरांकडे जाहीर करताना दहा वेळा विचार करा.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल