मेषः जोडीदारावर अतिविश्वास दाखवल्याने वादावादीचे प्रसंग
वृषभः विनाकारण एखादी व्यक्ती सतत येत राहिल्यास सावध राहा.
मिथुनः जे काम टाळत होता, तेच करावे लागेल. आणि तेच योग्य ठरेल
कर्कः आपण घेतलेल्या निर्णयामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत
सिंहःपित्त चाळवल्याने डोकेदुखी उद्भवेल. कामात अडचण येईल
कन्याः नोकरीत बदल करू पाहात असाल तर थोडे थांबा, गडबड नको
तुळः वजनवाढीमुळे त्रास संभवतो. आरोग्य सांभाळा
वृश्चिकः मनोरंजनासाठी घरातून बाहेर पडाल, तणाव कमी होईल
धनुः जुन्या निर्णयामुळे त्रास संभवतो. चंचलता कमी करा, स्थिर व्हा.
मकरः आलेल्या प्रसंगाला जोडीदाराच्या मदतीने सोमोरे जाण्यास धैर्य मिळेल
कुंभः दुसऱयांशी आपली तुलना नको, मानसिक त्रास होण्याची शक्यता
मीनः शेअर मार्केट संबंधित लोकांना गुंतवणुकीसाठी दिवस चांगला.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





