मेषः अति स्वार्थामुळे नुकसान होणार नाही ना याची काळजी घ्या
वृषभः आळशी व बेशिस्तपणामुळे नुकसान होण्याची शक्मयता
मिथुनः आपले विचार सीमित ठेवा दुसऱयांवर लादू नका
कर्कः महिलांना मनाप्रमाणे खरेदी करायला मिळेल
सिंहः एखाद्यावर अतिविश्वास ठेवल्यामुळे पश्चाताप
कन्याः चुकीच्या पद्धतीने आहार घेतल्यामुळे आरोग्य बिघडेल
तुळः चुकीच्या कागदोपत्री
व्यवहारामुळे सरकार दरबारी नुकसान
वृश्चिकः मिळालेला वेळ वाया घालवू नका, सत्कारणी लावा.
धनुः आपल्याला खरोखर गरज असलेली वस्तू आज खरेदी करा
मकरः एखादे जुने आजार वाढू शकतात. आरोग्याकडे लक्ष द्या.
कुंभः आपल्या कार्यक्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीची भेट होऊन ज्ञानात भर पडेल
मीनः एखाद्या चांगल्या सवयीचे व गुणाचे वरीष्ट कौतुक करतील
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





