मेषः आर्थिक नियोजन बिघडेल, आधीच नियोजन व्यवस्थित करा
वृषभः वाढलेल्या कामाचा बोजा त्रासदायक ठरेल, ताण-तणाव वाढेल
मिथुनः आरोग्य पाहूनच कामाचे नियोजन करा
कर्कः मोठा निर्णय घेताना कुटुंबातील वडीलधाऱयांचा सल्ला नक्की घ्या.
सिंहः आयुष्यात कोणालाही कमी लेखू नका, तुलना केल्यास अडचणीत याल
कन्याः व्यावसायिकांना व्यवसायात वृद्धी व प्रगती, कामावर बढतीचे योग
तुळः व्यापारी वर्गाला मनाप्रमाणे व्यापार न झाल्यामुळे निराशा जाणवेल
वृश्चिकः एखाद्याला उधारी पैसे अथवा शब्द देणे टाळा, अडचणीत सापडाल
धनुः विनाकारण एखादा आरोप येऊ शकतो, सावध राहा
मकरः वाहन जपून चालवा, सरकारी नियमांचे पालन करा
कुंभः एखाद्यावर ठेवलेला अतिविश्वास घातकारी ठरू शकतो, सावध रहा
मीनः संधीसाधू लोकांपासून लांब राहा, वेळीच त्यांना ओळखा.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





