मेष : सरकारी कामात यश मिळेल, आप्तेष्टांची भेट होईल.
वृषभ : वस्त्र, अलंकार आणि वाहन यांची काळजी घ्या.
मिथुन : अति उत्साह अंगलट येईल, जपून बोला.
कर्क : महत्त्वाच्या वाटाघाटी रेंगाळण्याची शक्यता.
सिंह : गैरसमज व संघर्षाला वाव देऊ नका.
कन्या : जे कराल ते ताबडतोब करा तरच यश मिळेल.
तुळ : अति धाडस टाळा, खोल पाण्यापासून जपा.
वृश्चिक : स्वतःसाठी काहीतरी करण्यास शिका तरच नवा उत्साह.
धनु : घर अथवा जागेचे व्यवहार आज जपून करा.
मकर : विषारी द्रव्ये व रसायनापासून जपावे.
कुंभ : जाहीर सभेच्या निमित्ताने काहीजण वचपा काढतील.
मीन : किमती वस्तू जपाव्या लागतील, चोरीची शक्यता.
आनंद मत्तीकोप कुलकर्णी





