मेषः ज्येष्ठ व्यक्तींच्या मनाविरूद्ध कोणतीही कामगिरी नको. सल्ला घ्या
वृषभः संततीच्या चुकीच्या वागण्यामुळे मनस्ताप वाढेल, निराशा वाटेल
मिथुनः बोलताना समोरच्याला समजून घ्या, भावनांचा विचार करा
कर्कः अडलेले जमिनीचे व्यवहार पूर्ण होतील, धनलाभ दर्शवितो.
सिंहः इलेक्ट्रॉनिक वस्तू सांभाळून वापरा, बिघाडामुळे आर्थिक नुकसान
कन्याः चूक नसताना वरिष्ठांशी वाद, शांत व संयम राखा
तुळः संततीसुखाची इच्छा असल्यास ती पूर्ण होईल.
वृश्चिकः एखादा निर्णय घेण्याबद्दल अडचणीत असल्यास थोडा वेळ घ्या.
धनुः कनिष्ठांच्या चुकीमुळे वरिष्ठांचा आपल्यावर रोष असेल
मकरः महिलावर्ग घर सांभाळून खाद्यपदार्थाचा व्यवसाय करू शकता
कुंभः कामाच्या ठिकाणी कटकारस्थान विरोध, असल्याने सांभाळून राहा
मीनः पर्यटनाशी संबंधित व्यवसाय करत असाल तर प्रगती व धनलाभ
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





