मेषः अध्यात्मिक गोष्टीवरचा विश्वास वाढेल, त्यात रूची वाढेल.
वृषभः ठरवलेली गोष्ट न झाल्याने निराश व्हाल.
मिथुनः जोडीदाराच्या मनाचा विचार करा. भावना समजून घ्या.
कर्कः निर्णय घेण्यासंबंधी द्विधा मनस्थिती झाल्यास विचार करा
सिंहः प्रिय व्यक्तीकडून सप्रेम भेट मिळू शकते.
कन्याः घरात सुरू असलेल्या पैशाच्या व्यवहारातील वादाचे प्रश्न मिटतील
तुळः पैशाच्या व्यवहारासाठी कर्जासाठी उपस्थित प्रश्नाचे निवारण होईल
वृश्चिकः कुटुंबातील लोक विरोधात वागले तरी जोडीदाराचे सहकार्य
धनुः पैसे देणे घेण्याबद्दल जुने व्यवहार असतील तर लवकर पूर्ण करा
मकरः स्वार्थासाठी केलेले राजकारण ठेवून त्याचा त्रास होईल
कुंभः शारीरिक आजार उद् भवल्यास शक्यतो आयुर्वेदिक उपचार करा
मीनः गुप्त शत्रुंपासून त्रास होईल कामात अडचणी निर्माण करतील.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





