मेषः वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यास करणाऱया विद्यार्थ्यांना अभ्यासात यश
वृषभः कार्यक्षेत्री केलेले नवीन प्रयोग आज फायदेशीर ठरतील यश मिळेल
मिथुनः मोठे प्रयोग किंवा प्रोजेक्ट करणार असाल तर गणेशोपासना करा
कर्कः कुटुंबातील ज्येष्ट आज आपल्या सल्ल्याचा सन्मान करतील
सिंहः कुटुंबाच्या विरोधात मोठा निर्णय घ्यावा लागेल वरिष्ट नाराज
कन्याः प्रेमाचा प्रस्ताव मान्य होईल. योग्य संधी पाहून कामे करा.
तुळः मनाविरुद्ध काही घटना घडतील संयमी राहा
वृश्चिकः नवीन नोकरीच्या शोधात असल्यास मनाप्रमाणे नोकरी मिळेल
धनुः विनाकारण एखाद्याचा विरोध करणे महागात पडेल
मकरः जुने शत्रू आज त्रास देतील मनाविरुद्ध घटना घडतील
कुंभः कार्यक्षेत्री असलेल्या जेष्ठांचा वरिष्ठांचा मान राखा मर्जी सांभाळा
मीनः वरिष्ठांचा विश्वासाला अपात्र ठरणार नाही, याची काळजी घ्या
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





