मेषः वडिलधाऱयांची मते डावलू नका त्यांच्या आशीर्वादाने काम पूर्ण होतील.
वृषभः धार्मिक कार्यामुळे व चांगल्या विचारांमुळे मान सन्मान वाढेल
मिथुनः सरकारी कामे अथवा नियम कुठल्याच गोष्टीत हलगर्जीपणा नको
कर्कः जुन्या संपत्तीच्या खरेदी विक्रीमुळे धनलाभ होइल
सिंहः कर्तव्याचे नीट पालन करा जबाबदारी टाळू नका
कन्याः कमिशनसंबंधित काम करत असाल तर चांगला फायदा होईल
तुळः दगदगीचे काम टाळा आरोग्य जपा स्वास्थ्य बिघाड होऊ शकतो
वृश्चिकः वडीलधाऱयांचे मन दुखवून केलेल्या कामात यश मिळणार नाही
धनुः बंधू-भगिनीशी नातेसंबंध तुटणार नाही याची काळजी घ्या
मकरः कितीही कठीण काम असले तरी ते आपल्या पद्धतीने करा
कुंभः स्पर्धा परीक्षेत भाग घेत असाल तर जास्तीत जास्त सराव करा
मीनः मनाप्रमाणे यश हवे असल्यास इच्छाशक्ती व संकल्प शक्ती वाढवा
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





