मेष: कोणाच्याही कर्ज प्रकरणात मध्यस्थ अथवा जामीन होऊ नका.
वृषभः एखाद्याची वस्तू असेल तर ती परत करा, संकटातून वाचाल.
मिथुन: पैसे हाताळताना काळजी घ्या, काहीतरी गोंधळ होईल.
कर्क: फॅशन करताना रसायनांचा दुरुपयोग टाळा.
सिंह: एकाच वेळी अनेक कामे मिळण्याची शक्यता.
कन्या: कर्जफेडीची संधी आल्यास ती सोडू नका.
तुळ: जे काम कराल त्यात दुप्पट काम लागेल.
वृश्चिक: कोणतेही आर्थिक व्यवहार जपून करणे अति महत्त्वाचे.
धनु: कितीही जवळचे असले तरी स्वतःचे वाहन देऊ नका.
मकर: घराची दुरुस्ती करताना पडझडीकडे लक्ष द्या.
कुंभ: जे मिळण्याची शक्यता नाही त्याबद्दल निष्कारण काळजी नको.
मीन: पूर्वी रखडलेले शिक्षण पूर्ण करण्यास अनुकूल काळ.
आनंद मत्तीकोप कुलकर्णी