मेषः नोकरीनिमित्त अचानक प्रवास व बढतीचे योग प्रवासात काळजी घ्या
वृषभः शुभ वार्ता कानी पडेल नवीन नोकरीची संधी उपलब्ध होईल
मिथुनः वातावरणातील बदलामुळे आरोग्यावर परिणाम
कर्कः संततीच्या शिक्षणाची व आरोग्याची चिंता वाढेल
सिंहः कौटुंबिक जीवन आनंदी असेल नवीन पाहुण्याचे आगमन होईल
कन्याः आरोग्यासंबंधी चिंता वाटेल आरोग्य सांभाळा
तुळः सहनशक्ती वाढवा सहनशीलतेने कामे करा
वृश्चिकः आर्थिक स्थिती सुधारेल नवीन संधींचा फायदा घ्या
धनुः अचानक प्रवास करावा लागू शकतो प्रवासात काळजी घ्या
मकर : आर्थिक अडचणी उपस्थित होतील गरजेनुसार खर्च करा
कुंभःअचानक आलेल्या अडचणीमुळे नैराश्य, सकारात्मक विचार करा
मीनः आलेली अडचण मित्रपरिवार यांच्या साह्याने दूर होईल.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





