मेषः अतिस्वार्थामुळे नुकसान होऊ शकते. अति स्वार्थ नको
वृषभः चुकीच्या लोकांच्या विचारामुळे आपले विचार बिघडतील.
मिथुनः व्यापारी वर्गाला धनलाभ व्यापार वृद्धी
कर्कःमनात ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होतील संयम बाळगा
सिंहः जोडीदारावर विश्वास ठेवा अविश्वासामुळे नुकसान
कन्याः प्रेम संबंध सुधारतील, येणाऱया अडचणी दूर होतील
तुळः जोडीदाराबरोबरचे गैरसमज दूर होतील संबंध सुधारतील
वृश्चिकः अफवांमुळे नुकसान,शहानिशा केल्याशिवाय निर्णय घेऊ नका
धनुः मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील महालक्ष्मीची आराधना करा
मकरः एखादा मोठा निर्णय घ्यावा लागेल, हितकारी गोष्टी घडतील
कुंभः आलेल्या संकटाला न घाबरता मात कराल व यशस्वी व्हाल
मीनः व्यसन व व्यसनी मित्रांपासून दूर रहा नुकसान व अपमान होईल
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





