मेष: कुटुंबासोबत वेळ घालवाल, यात्रा सहलीचे नियोजन कराल
वृषभ: रागावर नियंत्रण ठेवा अपशब्दांचा वापर करू नका
मिथुन: संततीच्या आरोग्याची चिंता, वातावरणातील बदल त्रासदायक
कर्क: तुटलेले व दुरावलेले संबंध पुन्हा सुधारता येईल, तशी संधी प्राप्त
सिंह: अति चिंता व विचारांचा त्रास होऊ शकतो, आरोग्यावर परिणाम
कन्या: अडलेली कामे पूर्ण होतील सरकारी कामात यश
तुळ: विरोधक आपल्याकडून झालेल्या चुकीचा गाजावाजा करतील
वृश्चिक: प्रेमाचा प्रस्ताव मान्य होईल विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील
धनु: मनातील इच्छा पूर्ण होईल आनंदी व समाधानी असाल
मकर : सहल किंवा तीर्थयात्रेचे नियोजन कराल, कुटुंबाला वेळ द्या
कुंभ: अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करणे टाळा सावध राहा
मीन: मित्र-मैत्रिणींबरोबर वेळ घालवाल मौजमजा कराल.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





