मेषः वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा
वृषभः काही छंद, गुणवत्ता सौंदर्य असेल तर भाग्य उजळेल
मिथुनः .अयोग्य मार्गाने होणाऱया धनलाभाच्यामागे लागू नका
कर्कः आर्थिक अडचणी मिटतील, विवाह कार्यात यश
सिंहः स्वकर्तबगारीवर वर याल, राजकारणाशी संबंध येईल
कन्याः खोटय़ा आशेला बळी पडून असलेली नोकरी सोडू नका
तुळः दीर्घकालीन व सांसर्गिक विकारापासून जपावे लागेल
वृश्चिकः वैवाहिक जीवनात गैरसमजामुळे तीव्र मतभेद
धनुः शत्रूंच्या कारवाया त्यांच्यावरच उलटतील
मकरः शिक्षण, संपत्ती आणि वैवाहिक जीवन यापैकी एकात अडचण
कुंभः घरदार, शेतीवाडीत उत्तम दिवस पण कुटुंबियांपासून अडचणी
मीनः ऐश्वर्य प्राप्ती, ऐषारामात जीवन जगाल
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)





