मेषः विवाहासंदर्भात घेतलेला निर्णय अचूक असेल
वृषभः तुमच्या कष्टाचे श्रेय इतर घेणार नाहीत, याची काळजी घ्या
मिथुनः ग्रहमान बाधिक असल्याने उद्योग व्यवसायात अडचणी
कर्कः चुकून झालेली एखादी गोष्ट मोठा फायदा करून देईल
सिंहः नवीन व्यवसाय सुरु करण्याची संधी मिळेल, सही करताना सावधान
कन्याः एखाद्याविषयी करून घेतलेला गैरसमज नुकसानकारक ठरेल
तुळः कितीही अनिवार्य असले तरी मोबाईल इतरांना देऊ नका
वृश्चिकः एखादा पूर्वापार जोपासलेला छंद अचानक मोठा फायदा करून देईल
धनुः काही कारणाने बंद पडलेले शिक्षण पुन्हा सुरू करण्यास उत्तम
मकरः काहीजणांचा विचार विचित्र वाटेल पण तो वस्तुस्थितीजन्य असेल
कुंभः गरज महत्वाची की हौस, याचा विचार करून निर्णय घ्या
मीनः अचानक पाहुणे आल्यामुळे काही बेत बदलावे लागतील
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)





