मेषःजोडीदाराचे आरोग्य बिघडू शकते त्यामुळे आपण चिंतेत असाल.
वृषभःकामाच्या ठिकाणी सहकारी वरिष्ठांकडे तक्रार करतील
मिथुनः सरकारी योजनेअंतर्गत व्यवसाय धंद्यात फायदा करून घ्याल
कर्कः घरातील मोठय़ा कामासाठी मदत करावी लागेल
सिंहः डोकेदुखी किंवा आरोग्याच्या इतर तक्रारी अंगावर काढू नका
कन्याः शक्मयतो आज कुठेही पैसे गुंतवताना विचार करा
तुळः कामाच्या दगदगीमुळे दुखापत होऊ शकते सांभाळून कामे करा
वृश्चिकः इतरांच्या चुकीमुळे आज आपल्याला त्रास होऊ शकतो
धनुः अनाहूत पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात वेळ जाईल
मकरः कष्टाप्रमाणे यश न मिळाल्यामुळे थोडे नाराज असाल
कुंभः एखाद्या युक्तीचा दुसऱयांना फायदा होईल
मीनः असलेल्या गोष्टींचा कसा उपयोग करता येईल याकडे लक्ष द्या
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





