मेषः जुन्या व्याधींवर मात कराल आयुर्वेदिक औषध लाभदायी ठरेल
वृषभः इच्छा पूर्ण होतील परंतु इतरांच्या मनाचाही विचार करावा
मिथुनः बाहेरील अन्न खाणे टाळा आहाराविषयी विशेष काळजी घ्या
कर्कः अति विचारांचा शरीरावर परिणाम होऊन आरोग्य बिघडेल
सिंहः कामाची दगदग, आरोग्याकडे केलेले दुर्लक्ष नुकसानदायी ठरेल
कन्याः मानसिक स्वास्थ्यासाठी योग व ध्यान साधना फलदायी
तुळः जुन्या व्याधी उद्भवतील कंबर दुखी व पाठदुखीचा त्रास जाणवेल
वृश्चिकः जवळील व्यक्तीच्या दुराव्यामुळे मानसिक त्रास
धनुः वादग्रस्त विधान करणे टाळा शांत व संयमी रहा
मकरः उत्साही वातावरण असेल मनाप्रमाणे कामे होतील यश मिळेल
कुंभः कामानिमित्त सतत प्रवास व प्रवासातून शारीरिक त्रास जाणवेल
मीनः घेतलेल्या निर्णयावर शंका करणे नुकसानदायी ठरेल
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल