मेषः कोणतेही काम करण्यापूर्वी अनुभवींचा सल्ला व मार्गदर्शन घ्या
वृषभः विचारपूर्वक निर्णय घ्या, कुसंगतीत नकारात्मकता वाढेल
मिथुनः आर्थिक योजनेसाठी नवीन काहीतरी कराल, यश नक्की
कर्कः समाजकार्यासाठी वेळ द्या, मानसिक समाधान मिळेल
सिंहः निस्वार्थीपणे नैतिक जबाबदारी पूर्ण कराल
कन्याः कुटुंबात वाढत्या खर्चामुळे वाद, कलह निर्माण होईल
तुळः मागील आठवडय़ात केलेल्या कामाचे फळ मिळेल
वृश्चिकः कामाच्या ठिकाणी बदनामीचे प्रसंग येतील.
धनुः नवीन व्यवसाय किंवा व्यापारात वृद्धी, प्रयत्न करा.
मकरः अंतर्मुख होऊन विचार करा, चुकांचा विचार करा.
कुंभः घरात आनंदी वातावरण, कुटुंबासोबत वेळ घालवाल
मीनः वाढत्या कामामुळे थकवा जणवेल, विश्रांती घ्या, आराम करा
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





