मेष: मतभेद व गैरसमज यांना थारा देवू नका.
वृषभः कुपोषण व अस्वास्थ्यामुळे आरोग्यावर परिणाम होईल.
मिथुन: स्थावर इस्टेट होईल, आर्थिक सुधारणा मनासारखी राहील.
कर्क: वास्तू सुख लाभेल, सर्व कामात उत्तम यश मिळवाल.
सिंह: शुभ कार्यासाठी प्रवास घडेल, मध्यस्थित उत्तम यश.
कन्या: मिष्ठान्नाचे योग, स्वतःची वास्तू होण्याची शक्यता.
तुळ: कामात अपयश आले तरी खचू नका, पुढे फायदा होईल.
वृश्चिक: ज्यात आपला संबंध नाही त्यात जावू नका.
धनु: नोकरीत वरिष्ठांची प्रशंसा करा अनेक कामे होतील.
मकर: इंजिनिअरिंग क्षेत्राशी संबंध व त्यातून धनलाभ होईल.
कुंभ: कामात अडथळे येतील पण तरीही यश मिळवाल.
मीन: ऐन मोक्याच्या वेळी काहीजणांकडून धोका होईल.




