मेषः दीर्घकाळ टिकणाऱया मोठय़ा आर्थिक कामात यश.
वृषभः चांगली कल्पना असेल तर उद्योगधंद्यात उतरू शकाल.
मिथुनः नोकरीत असाल तर स्थानपालट होण्याची शक्यता.
कर्कः घोटाळय़ामुळे बदनामी, फसवणूक, आर्थिक गंडांतरे.
सिंहः एखाद्या कामाचे आर्थिक लाभात रुपांतर होईल.
कन्याः आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल.
तुळः ऐन मोक्याच्या क्षणी नको ती घटना घडेल.
वृश्चिकः स्वतःच्या चुकीने महत्त्वाच्या कामात अपयश.
धनुः काही जणांच्या सल्याने मोठय़ा कामात यश.
मकरः नकारात्मक विचार सोडून जिद्द व चिकाटी वाढवा.
कुंभः निंदकांच्या टीका म्हणजे तुमच्या प्रगतीचे लक्षण.
मीनः ऐनवेळी मित्र मैत्रिणी अवसानघात करण्याची शक्यता.





