मेष: प्रवास केल्यास उत्साही राहाल, स्थावर बाबतीत नव्या समस्या.
वृषभः पुढील कामात अडथळे येतील, वेळीच सावध राहा.
मिथुन: सुखवस्तू घराण्याकडून नोकरी मिळण्याचे योग.
कर्क: मनोविकार ताब्यात न ठेवल्यास गंभीर पेचप्रसंग.
सिंह: काही गुप्त प्रकरणे बाहेर पडतील.
कन्या: पुस्तके अथवा किमती वस्तू देताना काळजी घेणे आवश्यक.
तुळ: चैनी व रंगेल वृत्तीच्या व्यक्तीमुळे आर्थिक फटका.
वृश्चिक: नवा विद्याव्यासंग जडेल, परदेश आगमनाची संधी.
धनु: आर्थिक फायदा, वकिलांना मोठी कुळे मिळतील.
मकर: पितृपक्षाचा प्रभाव जाणवेल, दोष निवारण करा.
कुंभ: कामाचे स्वरुप कसेही असो तुमच्यामुळे प्रतिष्ठा प्राप्त होईल.
मीन: उनाड वृत्तीच्या लोकांमागे लागू नका, भगिनी वर्गाने सांभाळावे.





