मेषः व्यावसायिक भागीदाराचे वागणे त्रासदायक ठरू शकते
वृषभः नोकरीच्या व कामाच्या ठिकाणी कदाचित अस्थिरता
मिथुनः कुटुंबातील सदस्यासमोर आपली प्रतिमा सुधारण्याची संधी
कर्कः नोकरीमध्ये बदलीचे आणि बढतीचे दोन्ही योग जुळून येतील
सिंहः देवधर्म कुलाचार पूजाअर्चा यामध्ये आवड निर्माण होईल
कन्याः आरोग्याच्या तक्रारी वाढतील त्यामुळे नैराश्य वाटेल
तुळः कामातील कष्ट वाढवावे लागतील घरगुती जबाबदाऱया वाढतील
वृश्चिकः कौटुंबिक सौख्य चांगले असेल प्रसन्न वातावरण असेल
धनुः कामाच्या ठिकाणी करण्यात आलेली बदली हितकारी ठरेल
मकरः कृषी व्यवसायिकांना लाभ होईल नवीन योजनांचा फायदा होईल
कुंभः निराशाजनक घटना घडतील पण आपण सकारात्मक विचार करा
मीनः व्यवसायात अस्थिरता निर्माण झाली तरी यशदायी घटना घडतील.









