मेष: महत्त्वाच्या कामाच्यावेळी जपून निर्णय घ्या.
वृषभः संशयी वृत्तीमुळे महत्त्वाच्या कामात अडथळे.
मिथुन: शत्रू कोण मित्र कोण हे ओळखून वागा.
कर्क: कष्ट आणि प्रयत्न यांच्यामुळे फार मोठे यश मिळवाल.
सिंह: एखाद्याच्या प्रयत्नामुळे राजकारणात प्रवेश होईल.
कन्या: अकल्पित घटनांमुळे प्रवास योग येतील.
तुळ: कुणी काही खाण्यापिण्यास दिल्यास जपून राहा.
वृश्चिक: तुमच्या कष्टाचे श्रेय इतर लोक घेणार नाहीत यासाठी जपा.
धनु: विनातारण दिलेले पैसे वसूल होतील पण सबुरीने घ्या.
मकर: काहीजण गुप्तहेर प्रमाणे काम करतील पण ते अंगलट येईल.
कुंभ: वस्तू खरेदी करताना बाधिकपणा तपासा.
मीन: चुकून घेतलेला शब्द गैरसमज निर्माण करेल.





