मेषः अपेक्षित गोष्टी सहजसाध्य होतील नातेवाईकांचे सहाय्य लाभेल.
वृषभः अडकलेले पैसे वसूल होण्याचे योग पण जरा गोडीगुलाबीने घ्यावे लागेल
मिथुनः व्यावसायिक बाबतीत घेतलेले काही निर्णय फायदेशीर ठरतील
कर्कः आर्थिक समस्यांमुळे नोकर वर्गात कपात होण्याची शक्मयता
सिंहः इतरांना मदत कराल पण त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवू नका
कन्याः भिडस्त स्वभावामुळे काहीजण हसवण्याचा प्रयत्न करतील
तुळः जुन्या पिढीतील लोकांचे विचार न पटल्याने वादंग, शक्मयतो समजून वागा
वृश्चिकः महत्त्वाच्या कार्यप्रणालीत स्वतःच्या निर्णयाने वा घरात यश मिळेल
धनुः घाईगडबडीत टोकदार वस्तू पासून इजा होण्याची शक्मयता.
मकरःवाहन काढणार असाल तर पूर्वेपासूनच बाहेर पडावे, ऐनवेळी बिघाडाचे प्रसंग
कुंभः विश्वासू आणि आवडत्या व्यक्तीने ऐनवेळी साथ सोडल्याने पेचप्रसंग
मीनः पूर्वी कधीतरी भावनेच्या भरात दिलेल्या शब्दाचा गैरवापर होईल





