मेषः कुटुंबातील व्यक्तींसोबत प्रवास घडणार असल्याने पैसा खर्च होईल
वृषभः मित्राला आर्थिक मदत करावी लागेल. विचारपूर्ण निर्णय घ्या.
मिथुनः शारीरिक व मानसिक थकवा जाणेल. विश्रांती घ्या.
कर्कः मानसिक त्रास होईल. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नको. प्रामाणिक राहा
सिंहः इच्छापूर्ती होईल.मागे केलेल्या कामाचे फळ आज मिळेल
कन्याः सात्विक लोकांचे सान्निध्य लाभल्याने चांगली ऊर्जा मिळेल
तुळः स्वभावाची कुणीतरी परीक्षा घेईल, निस्वार्थी बना.
वृश्चिकः आज लाभ असला तरी मेहनतसुद्धा करावी लागेल.
धनुः किंमती वस्तु जपा.चौकस राहा, स्वतःची काळजी घ्या.
मकरः भरपूर ऊर्जावान असाल. प्रिय व्यक्तीची भेट होईल.
कुंभः उधार उसनवारी नको. देणे फेडा, खर्चावर नियंत्रण ठेवा
मीनः कुटुंबातील व्यक्तींशी वाद संभवतो.शब्द जपून वापरा, शांत राहा.





