मेषः मानसन्मान व कीर्ती योग, चढाओढीच्या परीक्षेत चांगले यश
वृषभः कर्तृत्ववान स्वभावामुळे महत्वाकांक्षा पूर्ती होईल.
मिथुनः नोकरी व्यवसायात अधिकार मिळण्याची शक्यता
कर्कः उच्च विद्या, धन व मानसन्मान यासाठी अनुकूल
सिंहः स्वतःच्या मनाने जे काम कराल त्यात हमखास यश
कन्याः भावनेच्या भरात स्वतःच्या चुकीने नको ती जबाबदारी पडेल
तुळः कष्ट होतील पण तरीही सर्व कामात यश व प्रतिष्ठा प्राप्ती
वृश्चिकः चांगल्या कामासाठी नवी मैत्री जोडण्यास उत्तम
धनुः भांडण, तंटे मिटवा. गोडवा निर्माण कराल.
मकरः चुकीच्या वैद्यकीय निदानामुळे अधिक भुर्दंड व मनस्ताप
कुंभः समजुतीने घेतल्यास वैवाहिक जीवन सुखावह होईल.
मीनः शिक्षणात यश, अचानक धनलाभ संतती योग.





