मेषः समोरच्या व्यक्तीत बदल हवा असल्यास आपला स्वभाव सुधारा
वृषभः मार्केटिंग क्षेत्रातील लोकांना लाभदायक, नवीन कामाची ऑफर
मिथुनः घरातील व्यक्तींच्या चुकीमुळे बाहेरच्या लोकांकडून अपमान
कर्कःजोडीदाराबरोबर वेळ घालवण्याआधी सुखद क्षणाचा विचार करा
सिंहः कामाचा ताण घेऊनही कामे पूर्ण होणार नाहीत, निराश वाटेल
कन्याः थोडे कठोर झाल्याने कामे होतील.
तुळःथोडक्यात बोला. फापटपसाऱयाने बोलणे अंगलट येईल
वृश्चिकः कृषी व्यवसाय चांगला होईल, मालाला भाव येईल.
धनुः हाती घेतलेले काम वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष द्या.
मकरः वैद्यकीय गरजेसाठी खासगी टाळून सरकारी सुविधेचा लाभ घ्या
कुंभः सरकारी नियमांचे भान ठेवून कामे करा. नियम मोडू नका
मीनः घरचे सदस्य चांगले सहकार्य करतील. त्यामुळे कामात सुलभता








