मेष: वाईटावरील व्यक्तीमुळे मनस्ताप, दमा याची शक्यता.
वृषभः बौद्धिक क्षेत्रात चमकाल, राजकारणी डावपेचांना सामोरे जाल.
मिथुन: मातापित्याशी मतभेद, गृहसौख्यातील अडथळे संपतील.
कर्क: स्वकर्तृत्वाने भाग्य उजळेल, भावंडांच्या बाबतीत अशुभ.
सिंह: आर्थिक लाभाचे प्रयत्न यशस्वी ठरतील, डोळय़ांचे विकार
कन्या: उंचावरून पडण्याची शक्यता, अपघात व दुर्घटना.
तुळ: प्रतिकूल वातावरण, बोलण्यावर नियंत्रण ठेवल्यास चांगले.
वृश्चिक: कायदेविषयक बाबी जपून हाताळाव्यात, फसवणुकीची शक्यता.
धनु: राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात गोंधळ व गैरसमज
मकर: गैरसमज दूर होतील, धार्मिक कार्यात उलट अनुभव.
कुंभ: चुकीच्या निर्णयामुळे विवंचना वाढतील, सावधगिरी आवश्यक.
मीन: वैवाहिक बाबतीत चमत्कारिक अनुभव, दूरचे प्रवास शक्यतो टाळा.