मेषः आर्थिक नियोजन करण्यासाठी आज बराच वेळ मिळेल, विचार करा
वृषभः कुटुंबातील सदस्यांचे मनाप्रमाणे सहकार्य मिळेल आनंदी असाल
मिथुनःएखाद्याबद्दल आपल्या मनात प्रेम असेल तर आज व्यक्त कराल
कर्कः देव धर्म यावरील विश्वास वाढेल धार्मिक वातावरण असेल
सिंहः जोडीदाराच्या आरोग्याची काळजी वाटेल मानसिक त्रास होईल
कन्याः आरोग्याकडे केलेले दुर्लक्ष हानिकारक ठरेल
तुळः स्वार्थीपणा केल्यामुळे नुकसान होऊ शकते दुसऱयांचा विचार करा
वृश्चिकः संकट निवारण होण्यासाठी कुटुंबातील सदस्यांची मदत होईल
धनुः मनाप्रमाणे आवडीचे काम आपल्याला आज करायला मिळेल
मकरः संततीवर आपले मत लादू नका आपलेच नुकसान होईल
कुंभःअनोळखी व्यक्तीकडे मनातला कुठल्याच गोष्टी गप्पा करू नका
मीनः मोठय़ा गुंतवणुकीतून धनलाभ होईल आनंदी असाल.





