मेष: विस्कटलेली आर्थिक घडी सुधारण्यास थोडा वेळ लागेल.
वृषभः संयमी वृत्तीने वागल्यास तुमचाच फायदा होईल.
मिथुन: घरी आलेल्या पाहुण्यांचा योग्य पद्धतीने पाहुणचार करा.
कर्क: कौटुंबिक मतभेद विकोपाला जाणार नाहीत याची काळजी घ्या.
सिंह: व्यवहारासंबंधीचे कागदोपत्री व्यवहार काळजीपूर्वक करा.
कन्या: वेळ निघून गेली तरी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा.
तुळ: मुलाबाळांचे आरोग्य सांभाळा, जीवनाला गती येईल.
वृश्चिक: सध्या कोणावरही विसंबून राहू नका.
धनु: ज्यात निपुण आहात त्यातच धाडस दाखवा.
मकर: शेतीविषयक अवजारे खरेदी करताना दक्ष राहा.
कुंभ: विद्युत उपकरणांपासून सावध राहिल्याने अनर्थ टळेल.
मीन: खरे वागाल पण कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही.





